एक्स्प्लोर
RAM Mandir राष्ट्राचं सर्वश्रेष्ठ प्रतिक ठरावं : स्वामी गोविंद देवगिरी | ABP Majha
अयोध्यामध्ये राम मंदिर बनवण्यासाठी केंद्र सरकारने आज एक ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत घोषणा देखील केली. यावर लगेच कार्यवाही करत ट्रस्टची स्थापना करण्यात आली असून यातील 15 लोकांची नावं घोषित करण्यात आली आहेत. यात महाराष्ट्रातून पुण्यातील स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांची या ट्रस्टमध्ये सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने 9 फेब्रुवारी पर्यंत ट्रस्ट बनवण्याचे आदेश दिले होते.
पुणे
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















