एक्स्प्लोर

Raj Thackeray Speech Today : राज ठाकरे यांच्या आजच्या भाषणात निशाण्यावर कोण? तोफ कुणावर धडाडणार?

Raj Thackeray Pune Rally News Updates : मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज पुण्यात धडाडणार आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात आज सकाळी 10 वाजता ही सभा होणार आहे. पुण्यात होणाऱ्या या सभेआधी राज ठाकरे यांनी पूर्वनियोजित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला. या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. यानंतर राज ठाकरे यांनी दौरा रद्द केल्याची घोषणा केली. गेले काही दिवसांपासून राज्य सरकार राज ठाकरेंच्या निशाण्यावर आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सभेत राज ठाकरेंवर निशाणाही साधला होता. त्यामुळे आजच्या सभेत राज ठाकरे यांच्या निशाण्यावर प्रामुख्यानं राज्य सरकार, भाजप सरकार बृजभूषण सिंह असण्याची शक्यता आहे. सोबतच आगामी निवडणुकांच्या संदर्भात देखील राज ठाकरे हे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची शक्यता आहे.

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी आज मतदान, शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत उत्सुकता
Maharashtra Live blog updates: विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी आज मतदान, शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत उत्सुकता
Nitesh Karale: नितेश कराळेंची राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी, कारवाईनंतर मास्तर ओक्साबोक्शी रडले; नंतर थेट आक्रमक इशारा देत म्हणाले, शरद पवारांविषयी आदर, पण...
नितेश कराळेंची राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी, कारवाईनंतर मास्तर ओक्साबोक्शी रडले; नंतर थेट आक्रमक इशारा देत म्हणाले, शरद पवारांविषयी आदर, पण...
SL vs ENG ODI Tri-Series : 93 चौकार आणि 30 षटकार... 429 धावा करूनही इंग्रज तोंडावर पडले! श्रीलंकेने इतिहास-भूगोल बदलला, 22 दिवसांत भारताचा विक्रम मोडला
93 चौकार आणि 30 षटकार... 429 धावा करूनही इंग्रज तोंडावर पडले! श्रीलंकेने इतिहास-भूगोल बदलला, 22 दिवसांत भारताचा विक्रम मोडला
Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक

व्हिडीओ

Manoj Jarange Audio Clip Bomb : ऑडिओ बॉम्ब कुणाला फोडणार घाम? | Special Report ABP Majha
Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Karale: नितेश कराळेंची राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी, कारवाईनंतर मास्तर ओक्साबोक्शी रडले; नंतर थेट आक्रमक इशारा देत म्हणाले, शरद पवारांविषयी आदर, पण...
नितेश कराळेंची राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी, कारवाईनंतर मास्तर ओक्साबोक्शी रडले; नंतर थेट आक्रमक इशारा देत म्हणाले, शरद पवारांविषयी आदर, पण...
Chhatrapati Sambhaji nagar Crime Bunty Dixit Case: छत्रपती संभाजीनगरमधील फेसबुक किंग बंटी दीक्षितचा भयानक शेवट, मित्रानेच संपवलं, लोखंडी रॉडने चेहरा बिघडवून टाकला
छत्रपती संभाजीनगरमधील फेसबुक किंग बंटी दीक्षितचा भयानक शेवट, मित्रानेच संपवलं, लोखंडी रॉडने चेहरा बिघडवून टाकला
Maharashtra Live blog updates: विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी आज मतदान, शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत उत्सुकता
Maharashtra Live blog updates: विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी आज मतदान, शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत उत्सुकता
Sri Lanka vs England: रावळपिंडीच्या मैदानात इंग्रंजांविरोधात श्रीलंकन वादळ घोंगावलं! वनडेत तब्बल 430 धावांचा डोंगर पार केला, कॅप्टन हॅरी ब्रुकचं विश्वविक्रमी द्विशतक वाया गेलं
Video: रावळपिंडीच्या मैदानात इंग्रंजांविरोधात श्रीलंकन वादळ घोंगावलं! वनडेत तब्बल 430 धावांचा डोंगर पार केला, कॅप्टन हॅरी ब्रुकचं विश्वविक्रमी द्विशतक वाया गेलं
Raju Shetti: 'कर्नाटक सरकार तोडगा काढत आहे, पण देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन असणाऱ्या महाराष्ट्रातील सरकार..' राजू शेट्टींचा हल्लाबोल
'कर्नाटक सरकार तोडगा काढत आहे, पण देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन असणाऱ्या महाराष्ट्रातील सरकार..' राजू शेट्टींचा हल्लाबोल
पीएम मोदी म्हणाले, काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत, काँग्रेस आपली फेल प्राॅडक्ट सादर करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार?
पीएम मोदी म्हणाले, काही लोक परदेशात भारताची बदनामी करत आहेत, काँग्रेस आपली फेल प्राॅडक्ट सादर करण्यासाठी देशाला आणखी किती काळ धोक्यात घालणार?
Driving License Rule: ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आता पासिंग टक्केवारी बदलली, परिवहन मंत्रालयाकडून नवीन नियम तयार
दिल्ली महानगरपालिकेत अभूतपूर्व राडा, भाजप-आप नगरसेवक भिडले; मायक्रोफोन तोडण्याचा अन् फायली फेकण्याचा प्रयत्न; मार्शलनी महापौरांना कसबसं बाहेर काढलं
दिल्ली महानगरपालिकेत अभूतपूर्व राडा, भाजप-आप नगरसेवक भिडले; मायक्रोफोन तोडण्याचा अन् फायली फेकण्याचा प्रयत्न; मार्शलनी महापौरांना कसबसं बाहेर काढलं
Embed widget