एक्स्प्लोर
Advertisement
Prakash Javadekar | कोरोनाची साखळी तोडणं गरजेचं, पुणेकरांनी मास्क वापरावा, नियमांचं पालन करावं - प्रकाश जावडेकर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सल्लागार म्हणून पुणे विभागात दीपक म्हैसकर यांची नेमणूक केली उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये अजित पवार यांच्या मर्जीतले जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त असताना मुख्यमंत्र्यांनी ही नेमणूक केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी केलेल्या काही नियुक्त्या या चर्चेचा विषय ठरला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात कारभार सुरू केल्यानंतर मुख्य सचिव अजॉय मेहता आणि त्यांची गट्टी जमली. अजॉय मेहता यांची प्रत्येक शासकीय निर्णयातील वर्चस्व,घेतलेले निर्णय बदलण्यासाठी वापरलेले वजन यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नाराजीचा सूर लावला.
पुणे
Vetal Tekdi Protest : वेताळ टेकडी फोडून दुहेरी बोगदा प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्यांना विरोध करू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement