एक्स्प्लोर
Pune Unlock : पुण्यातील दुकानांचं 'शटर' उघडलं ; पेढे वाटून ग्राहकांचे उत्साहात स्वागत
पुण्यात आजपासून दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात दुकाने उघडली आहेत. मात्र म्हणतात ना पुणे तिथे काय उणे. दोन महिन्याची टाळेबंदी नंतर आज दुकान सुरू झाली खचून न जाता येणाऱ्या ग्राहकांचे आनंदात आणि उत्साहात स्वागत केलं जातं आहे. बुधवार पेठेत असणाऱ्या मुरुडकर झेंडेवाले यांनी येणाऱ्या ग्राहकाचे रांगोळी काढून आणि पेढे देऊन स्वागत केले आहे. कोरोना संपलेला नाही काळजी घेऊन व्यवसाय टाळेबंदीमुळे जरी थांबला असला तरी खचून न जाता परत सुरू केला आहे.
पुणे
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
व्यापार-उद्योग
ठाणे
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















