एक्स्प्लोर
Pune Thackeray Group Protest : पुण्यात ठाकरे गटाचं केंद्र सरकारविरोधात आंदोलन; घोटाळा झाल्याचा आरोप
Pune Thackeray Group Protest : पुण्यात ठाकरे गटाचं केंद्र सरकारविरोधात आंदोलन; घोटाळा झाल्याचा आरोप. पुण्यात ठाकरे गटाचं केंद्र सरकारविरोधात आंदोलन केंद्राच्या योजनांवर कॅगने ताशेरे ओढल्यानंतर ठाकरे गटाचं आंदोलन केंद्राच्या विविध योजनांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप
ठाकरे गटाकडून गुडलक चौकात घोषणाबाजी करत आंदोलन केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजना, पेन्शन योजनेसह विविध योजनांमध्ये घोटाळा झाल्याचे ताशेरे "कॅग" ने आपल्या जाहिर केलेल्या अहवालात ओढले आहेत. यानंतर ठाकरे गट पुण्यात आक्रमक झाला आहे. मोदी सरकारच्या विरोधात शिवसेना पुणे शहरच्या वतीने आंदोलन
पुणे
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
आणखी पाहा





















