एक्स्प्लोर
Ganeshotsav :एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी बाप्पाची आरती, घरबसल्या तांबडी जोगेश्वरीच्या आरतीचा आनंद!
पुणे : पुण्यासह राज्यभर आजपासून गणेशोत्सवाला सुरवात झाली आहे. अजूनही पुण्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात सुरुवात होत आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वच मानाचे गणपती मंडळानी हा आनंदाचा उत्सव मागील वर्षाप्रमाणे साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मानाचे पाचही गणपतीची तसेच प्रमुख गणपती प्राणप्रतिष्ठापना झाली आहे. कोरोनामुळे प्रतिष्ठापनेआधी मिरवणुका रद्द करण्यात आल्या. सर्व गणपतीचे दर्शन ऑनलाईन माध्यमातून भक्तांना घेता घेता येणार आहे.
Tags :
Ganesh Chaturthi Vinayak Chaturthi Ganesh Chaturthi 2021 Ganesh Utsav 2021 Ganesh Chaturthi 2021 News LIVE Ganpati Sthapana 2021 Shubh Muhurat Ganpati Sthapana Shubh Muhurta Ganpati Sthapana Muhurta 2021 Ganpati Sthapana 2021 Ganpati Sthapana Puja Vidhi Ganesh Chaturthi Puja Vidhi Happy Ganesh Chaturthi 2021 Ganesh Chaturthi Images Ganesh Chaturthi Wishes Ganesh Chaturthi 2021पुणे
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
आणखी पाहा






















