एक्स्प्लोर
PM Modi Pune Security : पुण्यात सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा पथक म्हणजेच SPG आणि फोर्सवनचे जवान तैनात
पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्टला लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुण्यात येणार आहेत. या निमित्ताने पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा पथक म्हणजेच SPG आणि फोर्सवनचे जवान तैनात असणार आहेत. या शिवाय पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त आहेच. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील आदींनी पुण्यातील बंदोबस्ताची आखणी केलीय. पंतप्रधानाच्या दौऱ्यानिमित्त मंगळवारी पुण्यातील वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आलेत. पंतप्रधान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाणार आहे. तर स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर पुरस्कार सोहळा आहे.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
परभणी
भविष्य
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















