एक्स्प्लोर
ShivJayanti 2020 | शिवजयंतीनिमित्त पोलिसांकडून खास शिवआरती; सोशल मीडियात मोठा प्रतिसाद
राज्यातील वेगवेगळ्या शहरात कार्यरत असेलल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत शिवजयंती निमित्त शिवआरती तयार केलीय. सोशल मीडियावर या आरतीला मोठा प्रतिसाद मिळतोय. पुणे पोलिस दलात कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक विश्वासराजे थोरात यांनी ही आरती लिहीलय. तर सात पोलिस आणि महिला कर्मचाऱ्यांनी ही आरती गायली आहे.
पुणे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
आणखी पाहा






















