एक्स्प्लोर
Pune Sambhaji Bhide : संभाजी भिडेंना अटक करण्याची कॉंग्रेसची मागणी, भिडेंविरोधात आंदोलन : ABP Majha
शिव प्रतिष्ठान चे अध्यक्ष संभाजी भिडेंविरोधात आता काँग्रेस चांगलंच आक्रमक झालंय. पुण्यातील बालगंधर्वच्या चौकात काँग्रेसच्या वतीनं आंदोलन सुरुये. या आंदोलनात आमदार विश्वजीत कदमही दाखल झालेत. तसंच संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आलीये. यावेळी संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणीही यावेळी काँग्रेसकडून करण्यात आलीये.
पुणे
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
भविष्य






















