एक्स्प्लोर
Pune Reported zero coronavirus deaths : पुणेकरांना मोठा दिलासा; शहरात आज एकही कोरोना मृत्यू नाही
कोरोनामध्ये कधीकाळी हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहरासाठी आजचा दिवस मोठा दिलासा देणारा ठरला. कारण, जवळपास आठ महिन्यानंतर आज पुणे शहरात करोनामुळे एकाही रूग्णांचा मृत्यू झाला नाही. शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. पुणे मनपा हद्दीत करोना संसर्ग नियंत्रणात आला असताना आता मृत्युसंख्येवरही नियंत्रण प्राप्त झालेले आहे. दरम्यान, रविवारी मुंबईत देखील दीड वर्षानंतर पहिल्यांदाच दिवसभरात एकाही करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला नव्हता. त्यामुळं राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट आज पूर्णपणे ओसरताना दिसत आहे.
पुणे
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Amit Thackeray Dagdusheth Ganpati Pune : राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचे दगडूशेठ गणपतीला साकडं
आणखी पाहा






















