एक्स्प्लोर
Khed Shivapur Toll Naka बंद करण्यासाठी 16 फेब्रुवारीला टोलविरोधात सर्वपक्षीयांचं आंदोलन | ABP Majha
पेस्ट कंट्रोल केल्यानंतर योग्य ती खबरदारी न घेतल्यानं पुण्यात ज्य़ेष्ठ दाम्पत्याला जीव गमवावा लागलाय.
बिबवेवाडी परिसरातील गणेश विहार सोसायटीत बुधवारी ही धक्कादायक घटना घडलीय. 64 वर्षीय अविनाश मजली, पत्नी अपर्णा मजली या दोघांचा मृत्यू झालाय. अविनाश मजली हे स्टेट बँकेचे रिटायर्ड मॅनेजर होते.. दुसरं त्यांचा मृत्यू घरात तात्काळ झाला नाही.. त्यांची मुलगी त्यांना रूग्णालयात नेत असताना रस्त्यातील ट्राफिकमधे प्रवासाला 45 मिनिटं लागले आणि त्यामुळे त्यांचा जीव गेला असा आरोपी त्यांच्या मुलीनं केलाय. काही दिवसांपूर्वी पुण्यातीलच भारती विद्यापीठ आणि सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतही अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत.त्यामुळे तुम्ही पेस्ट कंट्रोल करत असाल तर काळजी घ्या.

पुणे
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Pune Mahapalika Election : एबी फॉर्मसाठी थंडीतही कार्यकर्त्यांनी ठोकला मुक्काम
Ajit Pawar Amol Kolhe Meeting : अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात बैठक, ठरलं काय?
Ajit Pawar News : पुण्यातील बारामती हॉस्टेमधून अजितदादा एकटेच रवाना, दोन्ही राष्ट्रवादीचं पुण्यात फिस्तल्यावर दादा गेले कुठे?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
रायगड

नरेंद्र बंडबे
Opinion