एक्स्प्लोर
Pune Protest : केंद्राच्या कामगार कायद्याविरोधात पुण्यात आंदोलन ABP Majha
केंद्र सरकारने पारित केलेल्या नवीन कामगार कायद्यांनुसार इथून पुढे तीन वर्षांहून अधिक कालावधीचे कॉन्ट्रॅक्ट करणे कंपन्यांवर बंधनकारक असणार नाही . आय . टी. , ऑटोमोबाईल , मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस सेक्टर अशा सर्वच क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना हे नवे बदल लागू असणार आहेत . या नव्या कामगार कायद्याच्या निषेधार्थ पुण्यातील कामगार आयुक्तालया समोर शेकडो कामगारांनी बुधवारपासून धरणं आंदोलन सुरु केलय. तर कामगार नेते यशवंत भोसले यांनी या कायद्यांच्या निषेधार्थ बुधवारपासून आमरण उपोषण सुरु केलंय .
पुणे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















