एक्स्प्लोर
Pune Police Reward List : पुणे पोलिसांची वादग्रस्त रिवॉर्ड यादी व्हायरल
पुणे पोलिसांकडून दर महिन्याला उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना बक्षिसं दिली जातात. पण ही यादी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. पुण्यातील आरोपींना अटक करणाऱ्या, विविध गुन्ह्यांची उकल करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना फक्त शंभर रुपये बक्षीस देण्यात आलं आहे. तर वरिष्ठांना घरून पोलीस स्टेशन आणि पोलीस स्टेशन वरून पोलीस आयुक्त कार्यालयात पोहचवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना 21 हजार रुपयांचं बक्षीस पोलीस उप आयुक्त पोर्णिमा गायकवाड यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या बक्षिसाची यादी पोलीस दलात चर्चेचा विषय ठरली आहे
पुणे
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















