एक्स्प्लोर
Uday Samant Attack : उदय सामंतांवर हल्ला, पुण्यात रात्रभर शिवसैनिकांची धरपकड
Uday Samant Attack : पुण्यातल्या (Pune) कात्रजमध्ये शिंदे गटातील (CM Eknath Shinde) आमदार उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ मंदिराच्या दिशेनं जात असताना शिवसैनिकांकडून सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. सामंत यांच्या गाडीतील एक व्यक्ती जखमी झाली असून उदय सामंत मात्र सुरक्षित आहेत. पुण्याच्या कात्रज परिसररात ही घटना घडली आहे.
पुणे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
आणखी पाहा






















