एक्स्प्लोर
Pune | डीएसकेंकडून ठेवी परत मिळत नसल्यानं ठेवीदाराची आत्महत्या | ABP Majha
डी. एस. कुलकर्णीकडे गुंतवलेले पैसे परत मिळण्याची आशा नसल्याचे पत्र लिहून एका ठेवीदाराने आत्महत्या केली आहे. तानाजी गणपत कोरके (60) असे आत्महत्या करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. त्यांनी राहत्या घरी गुरुवारी (16 जानेवारी) गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. मयत तानाजी कोरके हे रिक्षा ड्रायव्हर होते. मुंढवा परिसरात ते कुटुंबियांसह राहत होते. त्यांना चार मुली असून तीन मुलींची लग्न झाली आहेत. आर्थिक विवंचनेमुळे चौथ्या मुलीचं लग्न होत नसल्यामुळे मागील काही दिवसांपासून ते चिंतेत होते.
पुणे
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
आणखी पाहा






















