एक्स्प्लोर
Pune : पुण्यातील उद्यानाचे बदलून दिलं नगरसेवकाच्या वडिलांचं नाव, स्थानिकांंनी व्यत्क केला निषेध
पुण्यातील सॅलिसबरी पार्क इथल्या एका उद्यानाचे नाव रातोरात बदलून नगरसेवकाच्या वडिलांचं नाव देण्यात आलंय. भाजपचे नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांच्या वडिलांचे नाव या उद्यानाला देण्यात आल्याने स्थानिक संतापलेत. स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरत याचा निषेध केलाय. हे नाव बदलण्यात यावं आणि पूर्वीचेच नाव द्यावे अशी मागणी त्यांनी केलीय.
पुणे
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















