Pune OBC Reservation : सगेसोयरेची अधिसूचना रद्द करा, OBC संघटनांची मागणी
सगे सोयरे अधिसुचनेची पुण्यात होळी केली जाणार
सगेसोयरे ची अधिसूचना रद्द करा, ओबीसी संघटनांची मागणी
ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी पुण्यात मंगेश ससाणे यांचे उपोषण
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजुला ससाणे यांचं सुरु आहे उपोषण
५ दिवस झाले तरी सरकारकडून दखल न घेतल्याने सगे सोयरे अधिसुचनेची होळी केली जाणार
Manoj Jarange : ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही, मराठ्यांना 13 जुलैच्या ओबीसीत आरक्षण द्या : मनोज जरांगे
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मनोज जरांगे यांनी सरकारकडे केलेल्या मागण्यांबद्दल माहिती दिली. राज्य सरकारवर प्रत्येक वेळा शंका घ्यावी अशी स्थिती नाही. कॅबिनेट बैठक का रद्द झाली माहिती नाही. मात्र, आमच्या मागण्या सगेसोयरेची अंमलबजावणी करण्यात यावी, सगळे गुन्हे मागे घेण्याबाबतची प्रक्रिया, मराठा कुणबी एकच आहेत, याबाबतचा कायदा 57 लाखांच्या नोंदींच्या आधारे करण्यात यावा. शिंदे समितीला एक वर्षांची मुदतवाढ देण्यात यावी यासह 13 जुलैपूर्वी मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्यावं , असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.
आरक्षण असून ते इतके लढत आहेत, आम्हाला आरक्षण नाही आम्ही किती लढू, असं मनोज जरांगे म्हणाले. आरक्षण असणारे लोक असं लढत आहेत तर आरक्षण नाहीत ते चौपट ताकद लावून लढतील, असं मनोज जरांगे म्हणाले. महाराष्ट्रातले सगळ्या पक्षातील, सगळ्या संघटनेतील कामगार, माथाडी कामगार, बैलगाड्या हाणणारे, ट्रॅक्टर हाणणारे, टेम्पो, रिक्षा चालवणारे एक होतील. आम्हाला आरक्षण नाही ते मिळावं म्हणून ताकदीनं लढणार आहे. मतभेद सोडून मराठा समाजाचे लोक मुलांसाठी लढणार आहेत, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.
![Pune Athawale Group Protest : पुण्यात राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आता भीम अनुयायी आक्रमक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/4a445057d0dde54a120ac85ab5ec8e461739266511456718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Rushikesh Sawant : Tanaji Sawant यांचा मुलगा ऋषिकेष सावंत पुण्यात परतला, नेमकं प्रकरण काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/11/93824e1273ba1cac78f690debb6fea051739242747201718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Vastav 127 Pune :आंबेडकर भवनच्या विस्तारासाठी प्रस्तावीत जागा बिल्डरच्या घशात कोण घालतंय? ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/07/76b030ff504898baebbbb996ea1931c21738928723247718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Pune Supriya Sule PC : दम देतात तर राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर दादांनी द्यावं : सुप्रिया सुळे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/116cd530074c15bf7868c19823f2f3481738214113190718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Supriya Sule Pune : पुण्यातच नाही तर इतर ठिकाणीही पाणी प्रदूषणाचा प्रश्न : सुप्रिया सुळे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/f38c1a0020e0a3e99f28277d5730d2791738210178849718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)