बॉलीवूड अभिनेत्रींना लाजवेल असा फॅशन शो, पुण्यात 'अर्धनारी नटेश्वर' फॅशन शो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Sep 2021 11:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यात आज तृतीयपंथीयांच्या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले. या शोमध्ये पुण्याबरोबरच इतर शहरांमधील तृतीयपंथीय मॉडेल्सही सहभागी होणार आहेत . तृतीयमांथीयांना समाजात सन्मानाने जगण्याची संधी मिळावी आणि समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा हा फ्याशन शो आयोजित करण्यामागील उद्देश आहे .