Pune New Year 2024 Celebration : नववर्ष स्वागतासाठी पुण्यातील वाहतुकीत बदल
abp majha web team
Updated at:
31 Dec 2023 02:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पुण्यातील अनेक रस्ते आज वाहतूक विभागानं बंद केलेत. यात एफ सी रोड, जे एम रोड आणि एम जी रोड हे सोयीनुसार संध्याकाळी ५ नंतर वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. या रस्त्यांवर थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर नेहमी गर्दी होत असते. याच वाहतूककोंडीचा त्रास पुणेकरांना होऊ नये म्हणून वाहतूक विभागाच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आलाय. पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरुन आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी.