एक्स्प्लोर
Pune NCP Protest : गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षणावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक ABP Majha
गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला.. .याच निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालीय.. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर राष्ट्रवादीकडून अनोखं आंदोलन करण्यात आलं... मंगळागौरीचा खेळ खेळत आम्हालाही सरकारी नोकरीत आरक्षण द्या अशी मागणी करण्यात आली... याशिवाय डोंबाऱ्यांचे खेळ, गोट्या, सापशिडी, लुडो असे खेळ खेळत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला...
पुणे
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
आणखी पाहा






















