एक्स्प्लोर
Pune : हिजाबप्रकरणी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन, महात्मा फुले वाड्यासमोर निदर्शनं
कर्नाटकातल्या हिजाब प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पुण्यातल्या महात्मा फुले वाड्यासमोर आंदोलन करत हिजाब प्रकरणाचा निषेध करण्यात आलाय. यावेळी राष्ट्रवादी कांग्रेसनं भाजप सरकारवरही जोरदार टीका केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या विविध परंपरांच्या वेशभूषा करून या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News Live Marathi Newspune Pune Hijab Aandola Pune Hijab Ncp Hijab Protest Hijab Protestपुणे
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















