एक्स्प्लोर
Maharashtra : राज्यात अनेक ठिकाणी नगरपंचयातीच्या निवडणुका, काय आहे पुण्यात परिस्थिती?
सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षण स्थगित केल्यानंतर राज्यातील नगरपंचयातीच्या खुल्या झालेल्या जागांवर आज मतदान होत आहे. याशिवाय भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांच्या २३ आणि त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या 45 जागांसाठीही आज मतदान होत आहे. 105 नगरपंचायतींपैकी 93 नगरपंचायतीच्या 336 जागांसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान होतंय. याशिवाय 195 ग्रामपंचायतींमधील 209 रिक्त जागांसाठीही मतदान आज होतंय.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















