एक्स्प्लोर
Pune Mutha River : मुळा मुठा नदीची स्थिती सुधारण्यासाठी पुणे महानगरपालिका नदी सुधार प्रकल्प
पुण्यातील मुळा मुठा नदीची स्थिती सुधारण्यासाठी पुणे महानगरपालिका नदी सुधार प्रकल्प राबवत असून या प्रकल्पाचं काम वेगात सुरु आहे... नद्यांच्या काठावर असलेल्या परिसराची सुधारणा करून त्याठिकाणी पुणेकरांसाठी जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक तसेच पादचारी मार्ग उभारण्यात येणार आहे. उद्याने, मोकळ्या जागा आणि सार्वजनिक क्षेत्रांची निर्मिती करणेही या प्रकल्पाअंतर्गत प्रस्तावित आहे. या नदी सुधार प्रकल्पासाठी 500 कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च होणार आहे...
पुणे
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















