एक्स्प्लोर
Pune : पुण्यातील वास्तव कट्ट्याच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा गोंधळ ABP Majha
Pune : पुण्यातील वास्तव कट्ट्याच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा गोंधळ
पुण्यातील वास्तव कट्ट्याच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा गोंधळ. गर्दीमुळे कार्यक्रमास हुकल्यानं, आमदार गोपीचंद पडळकर आणि बच्चू कडू यांच्यासमोर विद्यार्थ्यांकडून गोंधळ. वास्तव कट्टा आणि अर्हम फौंडेशनमार्फत आयोजित कार्यक्रमासाठी आमदार गोपीचंद पडळकर पुणे श्रमिक पत्रकार संघात आलेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झालेय. मात्र एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून हुल्लडबाजी, ढकलाढकली सुरू आहे.
पुणे
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Amit Thackeray Dagdusheth Ganpati Pune : राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचे दगडूशेठ गणपतीला साकडं
आणखी पाहा






















