एक्स्प्लोर

Pune Metro : पुण्याच्या भुयारी मेट्रोच्या दोन्ही बोगद्यांचे काम पूर्ण ABP Majha

पुण्यातील भुयारी  मेट्रोच्या दोन्ही बोगद्यांचं काम अखेर पूर्ण झालंय.  पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मेट्रो प्रकल्पातील प्रत्येकी ६ किलोमीटर लांबीच्या दुहेरी भुयारी मार्गांचे काम काल पूर्ण झालं. येत्या ९ महिन्यांत कसबा पेठ स्थानकाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामेट्रोने ठेवले आहे. 
पिंपरी चिंचवड - स्वारगेट मार्गावर रेंजहिल्स ते स्वारगेट दरम्यान सुमारे ६ किलोमीटरचा भुयारी मार्ग आहे. रेंजहिल्सजवळून मेट्रो भुयारी मार्गात प्रवेश करेल आणि स्वारगेटला पोहोचेल. त्यातील दुसऱ्या बोगद्याचे काम  काल पूर्ण झालं. शिवाजीनगर ते कसबा पेठ आणि स्वारगेट ते कसबा पेठ हे दोन्ही बोगदे परस्परांना जोडले गेले. टाटा- गुलेरमार्ग कंपनीकडून या दोन्ही बोगद्यांचे आणि स्थानकांचे काम अद्याप सुरू आहे. ५ सप्टेंबर २०२१मध्ये या कामाला सुरुवात झाली होेती. आता हे काम पूर्ण झाल्यावर कामगारांनी तिरंग्यासोबत फोटो घेत काम पूर्ण झाल्याचा आनंद साजरा केला.

 

पुणे व्हिडीओ

Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rahu Transit: राहू - कलियुगचा राजा! 30 जूनपासून 6 राशींच्या नशीबाचे फिरवले चक्र! अंगारक योग आव्हानं घेऊन येणार? 12 राशींवर काय परिणाम होणार? 
राहू - कलियुगचा राजा! 30 जूनपासून 6 राशींच्या नशीबाचे फिरवले चक्र! अंगारक योग आव्हानं घेऊन येणार? 12 राशींवर काय परिणाम होणार? 
Maharashtra Live Breaking News Updates: मोठी बातमी : एकनाथ शिंदेंचा सर्वात मोठा धक्का, सचिन अहिर यांचा शिंदेंच्या शिवसेनेकडून उपसभापती पदासाठी अर्ज!
Maharashtra Live Breaking News Updates: मोठी बातमी : एकनाथ शिंदेंचा सर्वात मोठा धक्का, सचिन अहिर यांचा शिंदेंच्या शिवसेनेकडून उपसभापती पदासाठी अर्ज!
Who is Sachin Ahir: डॉन अरुण गवळींचा भाचा, पवारांची साथ सोडून शिवसेनेत, आदित्य ठाकरेंना आमदार बनवण्यात महत्त्वाचा वाटा, कोण आहेत सचिन अहिर?
डॉन अरुण गवळींचा भाचा, पवारांची साथ सोडून शिवसेनेत, आदित्य ठाकरेंना आमदार बनवण्यात महत्त्वाचा वाटा, कोण आहेत सचिन अहिर?
Sachin Ahir and Uddhav Thackeray: सचिन अहिर शिंदे गटात जाताच चंद्रशेखर बावनकुळेंनी ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाले, 'अहंकारामुळे पक्ष लयाला गेला'
सचिन अहिर शिंदे गटात जाताच चंद्रशेखर बावनकुळेंनी ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळलं, म्हणाले, 'अहंकारामुळे पक्ष लयाला गेला'

व्हिडीओ

Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report
Uddhav Thackeray Tour In Reble MP Constituency : दौरे आणि बोल, डॅमेज की कंट्रोल? | Special Report
Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचं 'हित', ठाकरे 'चिंतक' | Special Report
Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Anti Defection Law: कायद्यातील सर्वात मोठी पळवाट, सचिन अहिर यांना पक्षांतरबंदी कायदा लागूच होणार नाही, कारण...
कायद्यातील सर्वात मोठी पळवाट, सचिन अहिर यांना पक्षांतरबंदी कायदा लागूच होणार नाही, कारण...
Sachin Ahir joins Eknath Shinde Shivsena: 'ती' तीन नावं चर्चेत ठेवून एकनाथ शिंदेंनी सगळ्यांना गाफील ठेवलं अन् ठाकरेंचा विश्वासू मोहरा फोडला, सचिन अहिर शिंदे गटात
'ती' तीन नावं चर्चेत ठेवून एकनाथ शिंदेंनी सगळ्यांना गाफील ठेवलं अन् ठाकरेंचा विश्वासू मोहरा फोडला, सचिन अहिर शिंदे गटात
Nasrapur Case Crime news: चिमुरडीची आजीसोबत राम मंदिरात पूजा, आंघोळ करुन भरपेट खाल्लं अन् तासाभरात होत्याचं नव्हतं झालं, नसरापूरमध्ये काय-काय घडलं?
चिमुरडीची आजीसोबत राम मंदिरात पूजा, आंघोळ करुन भरपेट खाल्लं अन् तासाभरात होत्याचं नव्हतं झालं, नसरापूरमध्ये काय-काय घडलं?
Petrol Diesel: केंद्र सरकारचा पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वाचा निर्णय, 200 लिटरचा नियम हटवला
Petrol Diesel: केंद्र सरकारचा पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वाचा निर्णय, 200 लिटरचा नियम हटवला
Bollywood Movie Story: वडिलांनी फक्त 3 शब्द उच्चारले, लेकानं धडाधड 3 सिनेमे बनवून टाकले; सर्वच्या सर्व ठरले सुपरहिट, तुम्ही पाहिलेत का?
वडिलांनी फक्त 3 शब्द उच्चारले, लेकानं धडाधड 3 सिनेमे बनवून टाकले; सर्वच्या सर्व ठरले सुपरहिट, तुम्ही पाहिलेत का?
Ketan Agrawal Lohagadh Case Pune: सिया, चेतन सोडा, आता साहिल गोयलभोवती तपासाची चक्रं फिरणार; केतन अग्रवाल प्रकरणात ट्विस्ट, नेमकं काय घडलं?
सिया, चेतन सोडा, आता साहिल गोयलभोवती तपासाची चक्रं फिरणार; केतन अग्रवाल प्रकरणात ट्विस्ट, नेमकं काय घडलं?
Pune Nasrapur Case: कोर्टाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली, पण भीमराव कांबळेला प्रत्यक्षात कधी लटकवणार?; अजमल कसाबला 4 वर्षांनी झालेली फाशी
कोर्टाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली, पण भीमराव कांबळेला प्रत्यक्षात कधी लटकवणार?; अजमल कसाबला 4 वर्षांनी झालेली फाशी
Chandrashekhar Kulkarni Passes Away: ज्येष्ठ पत्रकार, संपादक चंद्रशेखर कुलकर्णी यांचं निधन
Chandrashekhar Kulkarni Passes Away: ज्येष्ठ पत्रकार, संपादक चंद्रशेखर कुलकर्णी यांचं निधन
Embed widget