एक्स्प्लोर
Pune Metro : पुणेकरांना करता येणार जलद प्रवास, सोमवारपासून पुणे मेट्रो सुरू
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरातील दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन करणार आहेत. त्यातील एक मार्ग आहे वनाझ ते रामवाडी या दरम्यानचा. हा मार्ग 13 किलोमीटरचा असुन त्यापैकी वनाझ ते गरवारे हा पाच किलोमीटरचा मार्ग तयार झालाय त्याचे उद्या उद्घाटन होतय. तर दुसरा मार्ग आहे पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट. हा मार्ग 12 किलोमीटरचा असुन त्यापैकी पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी या सात किलोमीटरचे काम पुर्ण झालय. उद्या मोदी पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी या मार्गाचे उद्घाटन करणार आहेत
पुणे
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Amit Thackeray Dagdusheth Ganpati Pune : राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचे दगडूशेठ गणपतीला साकडं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
व्यापार-उद्योग





















