एक्स्प्लोर
Advertisement
Pune Metro : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, चार विस्तारित मेट्रो मार्गिकांचा डीपीआर राज्य सरकारकडे
पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील चार विस्तारित मेट्रो मार्गिकांचा सविस्तर प्रकल्प मंजुरीसाठी महापालिकेने राज्य शासनाकडे पाठविला आहे. त्यामुळे मेट्रो मार्गिकेच्या विस्ताराच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडले असून, राज्य शासनाच्या मान्यतेनंतर केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव पाठविण्यात येईल. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लक्षात घेता राज्य आणि केंद्र शासनाकडून या प्रस्तावाला तातडीने मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
पुणे
Vetal Tekdi Protest : वेताळ टेकडी फोडून दुहेरी बोगदा प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्यांना विरोध करू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement