एक्स्प्लोर
Pune Metro : पुणे मेट्रोवरून भाजप-राष्ट्रवादीत श्रेयवादाची लढाई? ABP Majha
पुणे मेट्रोवरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये श्रेयवादाची लढाई रंगण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज दुपारी पुणे मेट्रोची पाहाणी करणार आहेत. गेल्याच आठवड्यात उपमपख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित पुणे मेट्रोची ट्रायल रन पार पडली होती. मात्र यासाठी आमंत्रणच नसल्याचे भाजपकडून आरोप करण्यात येत आहेत.
पुणे
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
आणखी पाहा





















