एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Lockdown 2 | पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये शुकशुकाट
ऑरेंज आणि ग्रीन झोनमधल्या उद्योगांना आजपासून सुरु करण्यास अंशत: परवानगी देण्यात आली आहे. रेड झोनमधले निर्बंध मात्र कायम आहेत. असं असलं तरी राज्यातील आयटी क्षेत्रातील कंपन्यांना आजपासून 50 टक्के कर्मचाऱ्यांसह काम करण्यास परवानगी दिली आहे. मात्र पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधील एकही कंपनी आज सुरु झालेली नाही. शहरातील इतर ठिकाणी असलेल्या आयटी कंपन्याही आज बंदच राहिल्या. या आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राहतात आणि ही दोन्ही शहरं रेड झोनमध्ये मोडत असल्याने या शहरांमधून कर्मचाऱ्यांना बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील आयटी उद्योग पुढील काही दिवस बंदच राहणार हे स्पष्ट झालं आहे.
पुणे
![ABP Majha Headlines : 9 AM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/de8def0d7d88b8ab846e38d662910b3e1718511274111718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Headlines : 9 AM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
![Pune Crime : पुण्यात अल्पवयीन आरोपींचा हैदोस; दारुसाठी पैसे न देणाऱ्या तिघांवर हल्ला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/15/3a03931a289e4ae9438c5468336f89711718436982749718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pune Crime : पुण्यात अल्पवयीन आरोपींचा हैदोस; दारुसाठी पैसे न देणाऱ्या तिघांवर हल्ला
![Ajit Pawar Pune Visit : उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर, वारी आणि पूरस्थितीबाबत घेणार आढावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/689a7aaf25ce8bdee557f21c96158bd31718336786386718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Ajit Pawar Pune Visit : उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर, वारी आणि पूरस्थितीबाबत घेणार आढावा
![Shivani And Vishal Agarwal Pune : विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवालला आज कोर्टात हजर करणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/42a7772d0492d21083214b7e646163231718335212738718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Shivani And Vishal Agarwal Pune : विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवालला आज कोर्टात हजर करणार
![Pune Accident : पुण्यातील गंगाधाम चौकात भीषण अपघात, नागरिकांचा ठिय्या, मोठा पोलीस बंदोबस्त](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/d81ab2e532b16fe43787638a673f4940171826191523590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pune Accident : पुण्यातील गंगाधाम चौकात भीषण अपघात, नागरिकांचा ठिय्या, मोठा पोलीस बंदोबस्त
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जळगाव
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement