एक्स्प्लोर
Pune HSC Result : ढोल-ताशांच्या गजरात विदयार्थ्यांचा जल्लोष, बारावीच्या निकालात मुलींची बाजी
राज्यातील बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालाय... राज्याचा बारावीचा निकाल ९१.२५ टक्के लागला असून यंदा पुन्हा एकदा बारावीच्या निकालात बाजी मारलीये.. कोकण विभागाचा निकाल ९६.०१ टक्के लागला आहे.. तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आलीये.. यंदाही मुलींनी बाजी मारली असून मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ४.६९ टक्क्यांनी अधिक आहे.
पुणे
Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Pune Mahapalika Election : एबी फॉर्मसाठी थंडीतही कार्यकर्त्यांनी ठोकला मुक्काम
Ajit Pawar Amol Kolhe Meeting : अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात बैठक, ठरलं काय?
Ajit Pawar News : पुण्यातील बारामती हॉस्टेमधून अजितदादा एकटेच रवाना, दोन्ही राष्ट्रवादीचं पुण्यात फिस्तल्यावर दादा गेले कुठे?
Pimpari NCP Alliance : दोन्ही राष्ट्रवादीचा तिढा दोन जागांवर अडला, त्या 2 इच्छुकांनी सांगितल्या अटी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
छत्रपती संभाजी नगर
क्राईम
राजकारण























