एक्स्प्लोर
Pune Local : पुणेकरांसाठी खुशखबर; मुंबईतील लोकल रेल्वेचे नियम पुणे लोकललाही लागू होणार ABP Majha
मुंबईतील लोकल रेल्वेचे नियम पुणे लोकललाही लागू होणार आहेत. पुणे-लोणावळा लोकल, पुणे-दौंड डेमू प्रवासासाठी दोन डोस घेतलेल्यांना परवानगी मिळणार आहे. प्रवाशांना आवश्यक असलेला फोटोपास पोलीस प्रशासनाकडून दिला जाणार आहे. दुसरा डोस घेऊन १४ दिवस झालेले प्रवाशी पोलिसांकडे पाससाठी अर्ज करू शकतील. लोकलच्या फेऱ्या वाढवण्याबाबतचा निर्णय प्रवाशांची संख्या विचारात घेऊन घेतला जाणार आहे.
पुणे
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Pune Mahapalika Election : एबी फॉर्मसाठी थंडीतही कार्यकर्त्यांनी ठोकला मुक्काम
Ajit Pawar Amol Kolhe Meeting : अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात बैठक, ठरलं काय?
Ajit Pawar News : पुण्यातील बारामती हॉस्टेमधून अजितदादा एकटेच रवाना, दोन्ही राष्ट्रवादीचं पुण्यात फिस्तल्यावर दादा गेले कुठे?
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion





















