एक्स्प्लोर
Advertisement
Pune | संत नामदेव महाराजांच्या 17व्या वंशजाचा मृत्यू | ABP Majha
संत नामदेव महाराज कार्तिकी वारी पालखी सोहळ्याच्या दिंडीत अपघात झाला. दिवेघाटात ब्रेक फेल झालेला जेसीबी थेट दिंडीमध्ये घुसला. यात संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज सोपान महाराज नामदास (वय 36 वर्षे) यांच्यासह अतुल महाराज आळशी (वय 24 वर्षे) या वारकऱ्याचा मृत्यू झाला तर 15 वारकरी जखमी झाले आहेत.
पुणे
Ekvira Temple HoneyBee Attack : एकविरा गडावर भाविकांची हुल्लडबाजी, मधमाशांचा हल्ला अन् गोंधळ
Ramdas Athawale Koregaon Bhima Shaurya Din : कोरेगाव-भीमा स्मारकासाठी 200 एकर जमीन मिळावी
Koregaon Bhima Shaurya Din : कोरेगाव भीमामध्ये 207 वा शौर्यदिन, 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त
Koregaon Bhima Shaurya Din : 207 वा शौर्यदिन, विजय स्तंभाला संविधानाच्या प्रतिकृतीची आकर्षक सजावट
Walmik Karad Surrender Pune CID : गाडी आली, वाल्मिक कराड उतरला, CID कार्यालयातील Uncut VIDEO
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बीड
परभणी
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement