एक्स्प्लोर
Pune Hatha Yoga for Jawan : पुण्यात सैनिकांसाठी हठ योगाचं आयोजन Independence Day 2023
आज स्वातंत्र्यदिनाचा उत्साह देशभरात आहे. सगळीकडे उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे. पुण्यातील ईशा फाऊंडेशन आणि दक्षिण कमांड यांच्याकडून सैनिकांसाठी हठ योगाचं आयोजन करण्यात आलं होतं. सैनिकांच्या आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं असल्याने सद्गुरू यांचं ईशा फाऊंडेशन देशातील २३ वेगवेगळ्या ठिकाणी ६ महिने मोफत सैनिकांना हठ योगाचे प्रशिक्षण देणार आहेत. याची सुरुवात आजपासून करण्यात आलीये. याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देवयानी एदलाबादकर हीनं.
पुणे
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















