एक्स्प्लोर
Pune Crime | पुण्याच्या हडपसर परिसरात 10 ते 15 गाड्यांची तोडफोड | ABP Majha
हडपसर परिसरातील रामटेकडी परिसरात १० ते १५ गाड्यांची तोडफोड करण्यात आलीय...अल्पवयीन मुलांच्या टोळक्यानं ही तोडफोड केलीय...हातात दगड घेऊन आलेल्या मुलांनी रिक्षा, टेम्पो आणि इतर वाहनांना लक्ष करण्यात आलं..याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय...पण अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही
पुणे
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
महिला






















