एक्स्प्लोर
Pune मध्ये अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, अपहरण करुन मुंबईत ठेवल्याची बाब उजेडात : ABP Majha
पुण्यात गुलटेकडी परिसरात एका १५ वर्षीय मुलीवर शेजाऱ्याने वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुलीच्या वडिलांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, १९ फेब्रुवारी रोजी पीडित मुलगी तिच्या शाळेत शिवजयंतीनिमित्त आयोजित नाटकात सहभागी झाली होती. जेव्हा ती घरी परतली आणि कपडे बदलत होती, तेव्हा आरोपी तिच्या घरात घुसला आणि धमकावून तिच्यावर बलात्कार केला.
त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार तिच्यावर बलात्कार केला. जुलै महिन्यात आरोपी आणि त्याच्या मित्राने बळजबरीने तिचे अपहरण करून तिला मुंबईत ठेवले.
पुणे
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?
Pune Ketan Agarwal Case : कॅफेत कसा रचला प्लॅन? पुण्यातील प्रकरणाची INSIDE STORY
आणखी पाहा





















