एक्स्प्लोर
Advertisement
Pune Bypoll Election : कसबा, चिंचवडमध्ये प्रचाराचा धुमधडाका, दिग्गज मैदानात : ABP Majha
कसबा आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीत प्रचाराचा धुरळा उडतोय. महाविकास आघाडीचे दिग्गज नेते प्रचारात सहभागी होत असल्यामुळे भाजपनेही मोठी ताकद लावलीय. त्यासाठी दोन मंत्री रवींद्र चव्हाण आणि गिरीश महाजन हे निवडणूक होईपर्यंत पुण्यात तळ ठोकून असणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज कसबा मतदारसंघ पिंजून काढणारेत, त्याचसोबत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १८ आणि १९ फेब्रुवारीला पुण्यात येणारेत. शिवाय मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसही प्रचारासाठी सभा घेणारेत. तर दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून नाना पटोले, अजित पवार तसेच आदित्य ठाकरे कसब्यात प्रचार करतायत. दरम्यान, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सभांचं आयोजन करण्याचे महाविकास आघाडी प्रयत्न असल्याचं बोललं जातंय.
पुणे
Vetal Tekdi Protest : वेताळ टेकडी फोडून दुहेरी बोगदा प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्यांना विरोध करू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement