एक्स्प्लोर
Pune Diwali Firecracker Incident : फटाके फोडताना काळजी घ्या, पुण्यात लहान मुलाचा चेहरा भजला
मुलं फटाके फोडत असताना पालकांनी त्यांच्यावर लक्ष देणं किती गरजेचं आहे याचा प्रत्यय पुण्यात काल आला. पुण्यात काल रात्री लक्ष्मीपूजन झाल्यानंतर एक मुलगा घराबाहेर फटाके फोडत होता. त्यावेळी रंगीबेरंगी पावसाचा फटाका फुटला आणि मुलाच्या अंगावर उडाला. या स्फोटानंतर मुलाचा चेहरा भाजला दिवाळीनिमित्ताने फटाक्यांची आतषबाजी सुरु असताना हा प्रकार घडला. राज्यात अनेक ठिकाणी असे प्रकार घडलेत आणि त्यात अनेक मुलं जखमी झालीत. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांची काळजी घेणं आवश्यक आहे.
पुणे
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Amit Thackeray Dagdusheth Ganpati Pune : राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचे दगडूशेठ गणपतीला साकडं
आणखी पाहा





















