Pune Crime : पुणे ग्रामीण पोलिसांची अवैध दारू व्यवसायावर छापेमारी
abp majha web team
Updated at:
27 Feb 2024 08:14 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Crime : पुणे ग्रामीण पोलिसांची अवैध दारू व्यवसायावर छापेमारी ड्रग्स प्रकरणानंतर आता अवैध मद्य विक्रीवर पुणे पोलिसांची करडी नजर, सोरतापवाडी भागात 2 ठिकाणी छापेमारी करत 9 हजार लिटर दारू जप्त, हातभट्टी दारुचे कंटेनरही पोलिसांकडून जप्त.