Anant Ambani& Radhika Merchant wedding | अनंत-राधिका मर्चेंटच्या संगीत सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती

द्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट १२ जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये लग्नबंधनात अडकतील. त्यापूर्वी गेल्या काही महिन्यांपासून या जोडीचे लग्नाआधीचे विधी सुरू आहेत. ४ जुलै रोजी मामेरू सोहळा पार पडला, तर ५ जुलै रोजी संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यातील बॉलिवूड, क्रिकेट विश्वातील सेलिब्रिटींसह जगभरातील दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली होती

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola