Manoj Jarange Shantata Rally | जरांगेंचा शांतता रॅलीतून मराठवाडा दौरा, 13 जुलैला मोठा निर्णय घेणार

Manoj Jarange Shantata Rally | मनोज जरांगेंचा शांतता रॅलीतून मराठवाडा दौरा, 13 जुलैला मोठा निर्णय घेणार

 

हे देखील वाचा

मिलरचा सूर्यादादाने झेल घेतला, पण त्यामागे 150 कॅचचा सराव, राहुल द्रविडकडून 'स्काय'च्या मेहनतीला सलाम!

Suryakumar yadav catch : 6 चेंडू 16 धावा... हार्दिक पांड्याच्या हातात चेंडू, फलंदाजीसाठी डेविड मिलर... जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा या सामन्यावर होत्या. हार्दिकच्या पहिल्याच चेंडूवर मिलरने मोठा फटका मारला... चेंडू सिमारेषाबाहेर जणार, असेच सर्वांना वाटलं होत. पण सूर्यकुमार यादव धावत आला अन् अशक्यप्राय झेल घेतला. सूर्यकुमारच्या झेलने सामन्याचं चित्र बदलले.. आपण सर्वांनीच सूर्याने घेतलाला हा झेल पाहिला.. यावरुन वादंगही झालं. पण सूर्यकुमार यादवने अचूक झेल टिपला. अचूक अंदाज घेत सूर्यकुमार यादवने विजयात मोलाचा वाटा उचलला. विश्वचषक विजेत्या टीम इंडियाचे आता जगभरातून कौतुक होते. जगज्जेते खेळाडू जिथे जाईल, तिथे त्यांना सन्मान दिला जातोय. सूर्या, हार्दिक असो अथवा रोहित शर्मा सर्वांना त्या अखेरच्या झेलबद्दल विचारले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही खेळाडूंशी गप्पा मारता त्या निर्णायक झेलबद्दल विचारलं. त्यावर सूर्यकुमार यादवने झेल कसा घेतला, त्यावेळची समयसूचकता सर्वकाही सांगून टाकलं. मोदींनीही सूर्याचं कौतुक केलेच. पण त्यावेळी गुरु राहुल द्रविड यांनी सूर्याची त्या झेलमागील मेहनत सांगितली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola