एक्स्प्लोर
Congress Foundation Day Pune : वर्धापनदिनासाठी पुणे काँग्रेसकडून Sharad Pawar यांना निमंत्रण
Congress Foundation Day Pune : वर्धापनदिनासाठी पुणे काँग्रेसकडून Sharad Pawar यांना निमंत्रण
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन आज साजरा होतोय. या निमित्ताने काँग्रेसकडून सर्व पक्षातील नेत्यांना कॉंग्रेस पक्ष कार्यालयात चहा पाणाला आमंत्रित करण्यात आलय. पुण्यातील कॉंग्रेस भवनला सर्वपक्षीय नेत्यांबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आमंत्रित करण्यात आलय. शरद पवारांनी हे आमंत्रण स्वीकारल असुन संध्याकाळी सात वाजता शरद पवार पुण्यातील काँग्रेस भवनला भेट देणार आहेत. जवळपास 24 वर्षांनंतर शरद पवार काँग्रेस भवनमधे जाणार आहेत.
पुणे
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
भविष्य
विश्व





















