एक्स्प्लोर
Pune : दिवाळीत फटाक्यांशी खेळणं महागात पडलं, पुण्यात लहान मुलाचा चेहरा भाजला
समस्त पालक वर्गांनी आणि फटाके फोडणाऱ्यांनी ही बातमी पाहूनच फटाके फोडायला जा. मुलं फटाके फोडत असताना पालकांनी त्यांच्यावर लक्ष देणं किती गरजेचं आहे याचा प्रत्यय पुण्यात काल आला.
पुण्यात काल रात्री लक्ष्मीपूजन झाल्यानंतर एक मुलगा घराबाहेर फटाके फोडत होता. त्यावेळी रंगीबेरंगी पावसाचा फटाका फुटला आणि मुलाच्या अंगावर उडाला. या स्फोटानंतर मुलाचा चेहरा भाजला. दिवाळीनिमित्ताने फटाक्यांची आतषबाजी सुरु असताना हा प्रकार घडला. राज्यात अनेक ठिकाणी असे प्रकार घडलेत आणि त्यात अनेक मुलं जखमी झालीत. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांची काळजी घेणं आवश्यक आहे.
पुणे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
आणखी पाहा




















