एक्स्प्लोर
Pune मधील chandani chowk पूल पाडणार, मध्यरात्री 2 वाजता Pool पाडण्यात येणार : ABP Majha
आज रात्री ११ वाजल्यापासून २ ऑक्टोबरच्या सकाळी ८ वाजेपर्यंत चांदणी चौकातील वाहतूक बंद राहाणार आहे. रात्री १२ ते २ या कालावधीमध्ये चांदणी चौक पूल पाडण्यात येणार आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion

















