एक्स्प्लोर
Pune Car Accident : तरुणांची कार ताम्हिणी घाटात कोसळल्यानं तिघांचा मृत्यू, तीन जखमी : ABP Majha
वाशिममधल्या तरुणांची कार ताम्हिणी घाटात कोसळल्यानं तिघांचा मृत्यू झालाय... तर तीन जखमी तरूणांना बाहेर काढण्यात यश आलंय.. वाशिमचे रहिवासी असलेले 6 तरूण कोकणाच्या दिशेने निघाले असता त्यांची कार ताम्हिणी घाटात कोसळली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि ग्रामस्थांनी बचावकार्य सुरु केलं. तिघांना वाचवण्यात यश आलं असलं तरी तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. ऋषभ चव्हाण, सौरभ हिंगे आणि कृष्णा राठोड अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नाव आहेत.. तर या अपघातात रोहन गाडे, प्रवीण सरकटे आणि रोशन चव्हाण जखमी झालेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुुरु आहेत...
पुणे
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Amit Thackeray Dagdusheth Ganpati Pune : राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचे दगडूशेठ गणपतीला साकडं
आणखी पाहा






















