एक्स्प्लोर
Pune Car Accident Case Update : नार्को टेस्टवरुन पेटलं राजकारण, नेते मंडळी भिडले
Pune Car Accident Case Update : नार्को टेस्टवरुन पेटलं राजकारण, नेते मंडळी भिडले
पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात पुणे पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे..अल्पवयीन मुलाचे ब्लड रिपोर्ट बदल्याचं समोर आलं.. अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी डॉ. अजय तावरे यांनी एक प्लॅन आखला होता..अल्पवयीन मुलाशी मिळते जुळते ब्लड ग्रुपवाल्या लोकांचे ब्लड सॅम्पल ससूनमध्ये तपासणीसाठी दिल्याचं तपासात समोर आलं..दरम्यान आज पार पडलेल्या सुनावणीत ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आलीये. डॉ. अजय तावरे, श्रीहरी हळनोर, अतुल घटकांबळेंना ७ दिवसांची कोठडी सुनावण्यात आलीये...तर अल्पवयीन मुलाऐवजी एका महिलेच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी देण्यात आलेत..ती महिला त्या अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवाल आहे की आणखी कोणी याचाही तपास पुणे पोलिस करणार आहेत.
पुणे
Makarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...
Fatima Shaikh:फातिमा शेख एक कल्पोकल्पित पात्र,दिलीप मंडल यांच्या वक्तव्यावर मिलिंद आव्हाड म्हणाले...
Ajit Pawar PC : Dhananjay Munde ते Walmik Karad , अजितदादांची पहिली पत्रकार परिषद ABP Majha
Pune : 5 जानेवारीला Sharad Mohol हत्येला वर्ष,हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांचं प्लॅनिंग;पोलिसांची अटक
Manoj Jarange Pune : जर धनंजय मुंडेचं पोट भरलं नसेल तर..आता आमचा नाईलाज आहे..-जरांगे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
बीड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement