एक्स्प्लोर
Pune Bus School Accident : पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात शाळेची बस पलटली, सात विद्यार्थी गंभीर जखमी
पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात शाळेची बस पलटी झाली. बसमध्ये 44 विद्यार्थी आणि 3 शिक्षक होते. त्यातील सात विद्यार्थी गंभीर जखमी झालेत. पिंपळगाव घोडा येथील मुक्ताई प्रशालेचे हे विद्यार्थी आहेत. तर गंभीर जखमींना मंचरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
पुणे
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भविष्य
क्रिकेट





















