एक्स्प्लोर
Pune मध्ये सरसंघचालकांच्या वक्तव्याचा ब्राम्हण महासंघाकडून निषेध,कळत-नकळत वेगळं पाडण्याचा उद्देश
पिढ्यानपिढ्या अत्याचारांबाबत जबाबदार समाजानं पापक्षालन करावं या सरसंघचालकांच्या वक्तव्याचा ब्राह्मण महासंघानं निषेध केलाय. ब्राह्मण महासंघानं पुण्यात संघाच्या कार्यालयात निवेदन देऊन सरसंघचालकांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला.
पुणे
पोलिसांनी पु्ण्यातील दौंडमध्ये लक्ष्मण हाकेंचा ओबीसी मोर्चा रोखला
Medha Kulkarni : गौतमी पाटीलला बोलावून धिंगाणा, अर्धनग्न अंगविक्षेप बाप्पाला आवडेल का?
Amit Thackeray Pune : छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला मोदींचा फोटो कशाला? अमित ठाकरे आक्रमक
Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion



















