एक्स्प्लोर
Pune | अॅग्रीकल्चर कॉलेजमध्ये भीमथडी जत्रेचं आयोजन | ABP Majha
पुण्यातील एग्रीकल्चर कॉलेजच्या ग्राऊंडवर भीमथडी जत्रेला सुरुवात झालीय.. भीमथडी यात्रेचं यंदाचं १४वं वर्ष आहे.. या जत्रेच्या निमित्ताने नागरिकांना शहरी जीवनातून थोडं वेगळं असं गावरान जीवन अनुभवता येतंय.. भीमथडी जत्रेमध्ये आधुनिकता आणि ग्रामीण जीवन यांचा संगम दिसून येतोय.. हूरड्याचं थालिपीठ, मासवडी थाळी, गावरान चिकन, विविध प्रकारच्या भाकऱ्या अशा नानाविध प्रकारच्या खाद्यापदार्थांमुळे खवय्यांची रेलचेल पाहायला मिळतंय. यावर्षी या जत्रेत विविध प्रकारच्या वस्तुंचे खाण्याचे 320 स्टॉल लागले असून यात तब्बल ३ हजारांच्यावर बचत गटांचा समावेश आहे..
पुणे
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Amit Thackeray Dagdusheth Ganpati Pune : राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचे दगडूशेठ गणपतीला साकडं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
मुंबई
राजकारण





















