एक्स्प्लोर
Pune Baba Bhide Bridge : ऐतिहासिक बाबा भिडे पूल पाडणार, पालिका नवा पूल उभारणार ABP Majha
यानंतरची बातमी पुण्यातून आहे. पुण्यातील बाबा भिडे पूल पाडला जाणार आहे. महापालिकेच्या वतीने मूळा मुठा नदी सुधार प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत डेक्कन परिसरातील बाबा भिडे पूल पाडून नवीन उंचीचा पूल बांधण्यात येणार आहे. यासोबतच नदीपात्रातील रस्ता बंद करून मुळा-मुठा नदीचा अहमदाबादच्या साबरमती नदीच्या धर्तीवर विकास करण्याचीही योजना आहे. या संपूर्ण प्रकल्पाला 4 हजार 727 कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचंही कळतंय.
पुणे
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Amit Thackeray Dagdusheth Ganpati Pune : राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, अमित ठाकरेंचे दगडूशेठ गणपतीला साकडं
आणखी पाहा





















