एक्स्प्लोर
Pune PM Narendra Modi Temple : पुण्यातल्या औंधमधील मोदी मंदिरातला पंतप्रधानांचा पुतळा हटवला
पुण्यात उभारण्यात आलेल्या मोदी मंदिराची देशभर चर्चा झाली. मोदीभक्त मयूर मुंडे या भाजपच्या कार्यकर्त्यानं औंध परिसरात मंदिर उभारलं, मात्र मंदिर उभारून दोन दिवस उलट नाही तोच, मोदींचा पुतळा रातोरात हलवण्याची वेळ ओढवलीय.. पुतळा कुणी आणि का नेला असा प्रश्न पोलिसांना पडला. पण सकाळी त्याचं उत्तर मिळालं. इंधनाचे दर कमी करा असं साकडं घालण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोदी मंदिरात दाखल झाले. पण मंदिरात पुतळाच नव्हता. मंदिरातील मोदींचा पुतळा एका नगरसेवकाच्या कार्यालयात नेऊन ठेवल्याचं कळतंय. राष्ट्रवादीच्या आंदोलनाची कुणकुण लागल्यानंच पुतळा हटवण्यात आला असावा अशी चर्चा त्यामुळे सुरू झालीय.
पुणे
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजीनगर
अहिल्यानगर
गडचिरोली
राजकारण






















